‘लाडक्या कंत्राटदारांनी अर्थसंकल्प गिळला’; अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर ठाकरेंची कडाडून टीका
विधानसभा(political news) निवडणूक काळात वारेमाप जाहिराती दिल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात...