४ राशींनी गुंतवणूक करणे टाळा! कर्जाचा डोंगर वाढेल

आज १७ जुलै बुधवार असून आषाढी एकादशीचा मुहूर्त आहे. (investing)अशातच आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग, शुक्ल योग, बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे. कर्कसह ४ राशींनी गुंतवणूक करणे टाळा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. मुलांच्या लग्नासंबंधित चांगली बातमी मिळेल. अनियंत्रित खर्च टाळावा लागेल. अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला नाही. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष आज तुम्ही चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. पैसे खर्च करताना काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी शत्रू तयार होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आईच्या(investing) प्रकृतीची काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला

वृषभ आज तुमच्या नोकरीच्या संबंधित प्रश्न मिटतील. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचा सल्ला आवश्यक आहे. फालतू खर्च आणि निष्काळजीपणा टाळावा लागेल. अन्यथा मोठ्या संकटात सापडाल. सासरच्यांसोबत पैशाचा व्यवहार करु नका, नात्यात दूरावा येऊ शकतो. मुलांच्या लग्नासंबंधित चांगली बातमी मिळेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या

मिथुन आज तुमच्या आईसोबत व्यावसायिक वैचारिक मतभेद होऊ शकतात. ज्यामुळे कुटुंबात तणावपूर्ण वातावरण राहिल. तुमच्या जीवनसाथीच्या गरजा आज पूर्ण कराल. त्यांच्यासोबत खरेदीला जाल. लव्ह लाईफ मजबूत होईल. अनियंत्रित खर्च टाळावा लागेल. अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल.(investing) शिवलिंगावर दूध अर्पण करा

तुळ आज प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. मुलाच्या लग्नाशी संबंधित समस्या संपतील. जोडीदाराशी काही मुद्द्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. कुटुंबासोबत बाहेर जाल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची आराधना करा

हेही वाचा :

लाडकी बहीण योजनेसाठी तुफान प्रतिसाद: दीड हजारांच्या ओवाळणीसाठी 4 लाखांहून अधिक अर्ज

महापालिका शिक्षण खात्यात ३३० कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा गंभीर आरोप, निविदा प्रक्रियेत हलगर्जीपणा

अजित दादांना महायुतीतून बाहेर पडण्याची प्रकाश आंबेडकरांची मोठी ऑफर;

लग्नासाठी कायपण! पुराच्या पाण्यातून निघाली नवरदेवाची वरात VIDEO