प्रेमाच्या शोधात अनोखी वाट! लग्नासाठी जोडीदार न मिळाल्याने तरुणाने बाहुलीशी केले लग्न

एक अविश्वसनीय घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका तरुणाने लग्नासाठी (marriage)योग्य जोडीदार न सापडल्यामुळे बाहुलीशी लग्न केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी याला “शेवटचा पर्याय” म्हटले आहे तर काहींनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे.

https://twitter.com/Memessking/status/1823274184740315393

या घटनेमुळे प्रेमाच्या शोधात आणि एकटेपणाच्या भीतीने लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, यावर प्रकाश पडला आहे.

हेही वाचा :

अभिजीत केळकर यांचा संताप: वर्षा उसगावकरांच्या मातृत्वावर टीका करणाऱ्यांना फटकारले

मुकेश अंबानींचा नवा डाव… Jio कडून मिळणार मोफत वायफाय

धक्कादायक! मुलाला जमिनीत गाडून आई-बहिण मागतायत लाईक्स-फॉलोअर्स…Video