अजित पवार यांनी घेतली महत्वाची पत्रकार परिषद; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ?
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात(politics)चमत्कारीक वळण घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी ते राज्याच्या राजकारणातील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
प्रेस कॉन्फरन्सची सूचना अचानक मिळाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये हलचल निर्माण झाली असून, पवार काय घोषणा करणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही तज्ज्ञांचा अंदाज आहे की, पवार राज्याच्या विकासासाठी काही नवीन धोरणे किंवा निर्णयांची घोषणा करू शकतात, तर काहीजणांना वाटते की यामध्ये मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता आहे.
या पत्रकार परिषदेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
लाडकी बहीण योजनेत मोठा दिलासा! आता ‘या’ महिलांना मिळणार थेट ४,५०० रुपये
चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार; दोषीला 25 वर्षांची सक्तमजुरी
स्कायवॉकवर प्रेमी जोडप्यांची वसुली करणारा तोतया पोलिस अटक