10वी-12वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरीची मोठी संधी! अर्ज प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (corporations) अंतर्गत 10वी ते 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत सध्या भरती प्रक्रिया राबवली जात असून, एसटी महामंडळाने यवतमाळ विभागातील लिपिक, सहाय्यक, व शिपाई या पदांसाठी 68 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
पदांची माहिती:
- लिपिक
- सहाय्यक
- शिपाई
वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते 35 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच ही भरती कंत्राटी पदांसाठी आहे.
निवड प्रक्रिया व वेतन:
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळणार आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना यवतमाळ विभागीय कार्यालयात नोकरी करावी लागणार आहे(corporations)
अर्ज प्रक्रिया:
इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. अर्ज प्रक्रिया सुरू असून, संधी साधण्यासाठी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी:
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
हेही वाचा:
पुण्यातील तरुणाला बनावट गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाखांहून अधिक रकमेचा गंडा
आईने ३ वर्षीय चिमुकलीला संपवले, मृतदेह सूटकेसमध्ये लपवण्याचा प्रयत्न
एक पुतळा कोसळताना काही प्रश्न उभे राहतात!