‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

बाॅलिवूडचा दबंग सलमान खान(Entertainment news) गेल्या काही दिवसांमध्ये बिश्नोई गँगमुळे चर्चेत आला आहे. सातत्याने सलमानला बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. म्हणून अलीकडच्या काळात सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान सलमान आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असतो.

सलमान आणि ऐश्वर्या राय(Entertainment news) यांच्या प्रेमाचे किस्से सर्वांना माहित आहेत. त्यांच्या या लव्ह स्टोरीची चर्चा आज देखील रंगत आहे. मात्र, ऐश्वर्या रायसोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी सलमान खान अभिनेत्री सोमी आलीसोबत रिलेशनमध्ये होता. यावेळी तिने सलमानसोबत नातं का तोडलं? याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

सलमान एका अभिनेत्रीला डेट करत होता. सोमी आली असं या अभिनेत्रीचं नाव होतं. सोमीने सलमान खानबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळे संपूर्ण बालिवूड हादरलं. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोमीने सलमान खानबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

मुलाखतीमध्ये सोमीला तू बाॅलिवूड का सोडलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळेस सोमी म्हणाली की, सलमानसबोत मी, एकदा नाही तर तब्बल आठ वेळा वन नाईट स्टँड होतं. याला मी खूप कंटाळले होते.

पुढे सोमी म्हणाली की, अनेक वेळा सलमान मला शारिरीक आणि मानसिकरित्या चुकीची वागणूक द्यायचा. जेव्हा माझा बाॅयफ्रेंड ऐश नावाच्या मुलीला घेऊन आला तेव्हा मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळले होते. त्यानंतर मी शिक्षण पूर्ण केलं, असा खुलासा सोमीने केला. सोमीने केलेल्या या खुलाशाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

सोमी अली ही सलमान खानला जवळपास आठ वर्षे डेट करत होती. सोमी अलीसोबतच्या नात्यामुळेच संगीता बिजलानीने सलमानसोबत लग्न मोडल्याचं म्हटलं जातं. सलमान आणि सोमीचं नातंही विविध कारणांमुळे चर्चेत होतं. ब्रेकअपनंतर सोमीने सलमानवर बरेच गंभीर आरोप केले. त्याने माझा छळ केला, असंही सोमीने म्हटलं होतं.

हेही वाचा :

”बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला

अजित पवारांना निवडणुकीच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाचा दणका

उद्धव ठाकरेंकडे असं दडलंय तरी काय? पुन्हा गोवा महाराष्ट्र सीमेवर गाडी अडवली