नात्याला काळीमा! नराधम भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार
जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र नातं कोणतं असेल तर ते आहे भाऊ (couples therapy)आणि बहिणीचं. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मात्र या पवित्र नात्याला काळं फासलं गेलंय. वासनाधीन एका मुलाने आपल्या अल्पवयीन बहिणीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गेल्या वर्षभरापासून नराधम भाऊ बहिणीवर अत्याचार करत असल्याची बाब समोर आलीय.या शारीरिक अत्याचारातून पीडितेला एक मुलगी सुद्धा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी नराधम भावाला अटक केलीय. ही संतापजनक घटना आहे, अत्याचार प्रकरणात दोन आरोपींचा समावेश आहे.
यातील एका आरोपी हा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे राहतो तर दुसरा आरोपी हा सिंहगड फाटा येथील रहिवासी आहे.एका आरोपीचा वायरलेस फाटा येथे आरोपीचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपींनी या स्टुडिओमध्येच पीडितेवर अत्याचार केला. नराधमाने वर्षभर (couples therapy)अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अत्याचार प्रकरणातील एक आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ आहे. पीडिता ही अल्पवीयन असल्याचं माहित असूनही तिच्यावर अत्याचार केला जात होता
नराधम मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत होते. या शरीरसंबंधातून पीडिता गर्भवती राहिली. त्यातून तिला एका मुलगी देखील झाली. मात्र हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेला आणि तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी नराधमांनी दिली. याप्ररकरणी पीडितेने पोलिसात (couples therapy)तक्रार दिली असून पोलिसांनी दोन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके करत आहेत.
हेही वाचा :
वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता…
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral