बाबा वेंगांची धक्कादायक भाकीत; जगाच्या अंताची तारीख समोर

प्रत्येक व्यक्तीला त्याचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा असते. आपल्या आयुष्यात पुढे (predictor aviator)काय होणार आहे? हे लोकांना जाणून घ्यायचं असतं. जगात असे अनेक भविष्यवेत्ता आहेत, जे आपल्या भविष्यवाणीमुळे प्रसिद्ध आहेत. जगात असे काही भविष्यवेत्ता आहेत ज्यांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. अशा भविष्यकारांमध्ये फ्रान्सचा भविष्यवेत्ता नास्त्रोदम आणि बुल्गारियाची भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांचा सर्वात आधी समावेश होतो. नास्त्रेदमने 500 वर्षांपूर्वी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. तसेच बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी देखील खऱ्या ठराल्याचं बोललं जातं.

बाबा वेंगा यांनी रशियाचं विभाजन, अमेरिकेवर (predictor aviator)झालेला दहशतवादी हल्ला 9/11, हिटलरचा मृत्यू अशा अनेक भविष्यवाणी केल्या होत्या, त्या खऱ्या ठरल्याचा दावा केला जातो. बाबा वेंगा यांचा जन्म बुल्गारियामध्ये 1911 साली झाला.1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. असं म्हटलं जात की एका वादळात सापडल्यामुळे बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली आणि तेव्हापासूनच त्यांना दिव्य दृष्टीची प्राप्ती झाली, त्या भविष्यातील घटना पाहू शकत होत्या. बाबा वेंगा यांनी 5079 पर्यंतची भविष्यवाणी करून ठेवली आहे, त्यातील अनेक भविष्यवाणी या अत्यंत भयानक आहेत, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

जगाचा अंत कधी होणार? तो कसा असेल असा प्रश्न अनेकांना पडतो त्याबाबत बाबा वेंगा यांनी भविष्यवाणी केली आहे. बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे की जगाच्या अंताला सुरुवात (predictor aviator)2025 पासून होईल, युरोपीयन देशांमध्ये एका मोठ्या राजकीय संघर्षाला सुरुवात होईल. 2028 साली मानवांच्या हाती एक मोठा उर्जेचा स्त्रोत लागेल, तसेच 2033 नंतर ध्रुवीय बर्फ वितळण्याची प्रक्रिया प्रचंड गतीमान होऊन समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होईल आणि पृथ्वीवर नवं संकट येईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार 2170 ला जगभरात भयानक दुष्काळ पडेल तोच जगाचा अंत असेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव