महाराष्ट्रात टोळक्याची दहशत! लाठ्या काठ्या अन् रॉडने गाड्या फोडल्या; नागरिकांत घबराट

पुण्यात काही दिवसांपूर्वी कोथरूड भागात एका तरुणाला मारहाण(Gang terror) झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील कायदा सुव्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. यानंतरही शहरातील कायदा सुव्यवस्था सुधारण्याचे नाव घेत नाही.

आताही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरूडसह चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव शेरी भागातही टोळक्यांनी(Gang terror) अनेक गाड्या फोडल्या आहेत.
हेही वाचा :
‘या’ 3 राशींचं उजळणार भाग्य; नवीन नोकरीसह प्रगतीचे येणार शुभ योग
मोठी राजकीय उलथापालथ?; ‘हा’ बडा नेता काँग्रेसचा हात सोडणार?
जिओची स्वस्ताई, 400 रुपयात 2.5GB डेटासह JioTV, JioCinema चा अॅक्सेस