धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स या कृत्यावर नेटकऱ्यांचा संताप VIDEO VIRAL

तारुण्याच्या जोशात बरेचजण कोणताही विचार न करता जीवघेणे कृत्य (people)करतात.विशेष म्हणजे,प्रेमीयुगुलं तर या गोष्टीत सर्वात आघाडीवर असलेले आपल्याला दिसतात.सध्या असाच एका जीवघेण्या बाईक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो.ज्यात प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या कपलने चक्क रस्त्यावर सुरक्षेला धाब्यावर बसवत स्टंट केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा होताना दिसून येत आहे.त्यात अनेक चारचाकी वाहने आहेत तर काही दुचाकी वाहने आहेत,अशातच त्या रस्त्यावरुन एक दुचाकीस्वार जात असतो जर त्याच्याकडे पाहिले तर त्याच दुचाकीच्या पेट्रोलच्या टाकीवर एक तरुण बसली आहे,मात्र ती दुचाकीचालकाला मीठी मारुन बसली असून ते कपल धोकादायक पद्धतीने वाहन चालवत आहे.रस्ते सुरक्षितेचे (people)सर्व नियम मोडून भररस्त्यात या कपल्सच्या अशा हरकतीमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हा प्रेमाचा वेडेपणा वाटेल. हा थरारक प्रकार बेंगळुरूमध्ये घडला आहे.मात्र सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लोकांनी हजारो लाईक्स केले आहे तर लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.शिवाय (people)अनेक नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.

रस्त्यावर स्टंट करणाऱ्या कपलला शिक्षा होणार का?
कपलचा हा वेडेपणा पाहिल्यानंतर प्रत्येक यूजर्संनी कारवाईची मागणी केली आहे,मात्र त्यातीलच एका यूजरने कमेंट केली,”कदाचित ती आजारी असेल आणि तो तिला रुग्णालयात घेऊन जात असेल”तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”ना लोकांची भीती ना कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांची”,तिसऱ्या यूजरने कमेंट केली,”काही कारवाई केली?”अशा प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता.

हेही वाचा :

मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक

1 मार्चपासून ‘या’ 3 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जगतील राजासारखं आयुष्य

जंक फूडचा मेंदूवर होतोय गंभीर परिणाम; ५ दिवसांतच होतो ‘हा’ मोठा बदल