महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी (installments)बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लाडक्या बहि‍णींना महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांना ३००० रुपये मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. आदिती तटकरेंनी विधानसभेबाहेर ही मोठी घोषणा केली आहे.
लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता दिला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये(installments) नाराजी होती. मात्र, आता मार्च महिन्याचाही हप्ता एकत्र देण्यात येणार आहे . त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहे. महिला दिनाचा मूहूर्त साधून महिलांना ३००० रुपये दिले जाणार (installments)असल्याची घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल