वाचा आजचे राशिभविष्य …

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी (successful)व्यवसायात सुयश लाभेल.
वृषभ : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मिथुन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना (successful)आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
वृश्चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
धनु : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. (successful)तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मीन : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
हेही वाचा :
ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी
सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?
महिला दिनी लाडक्या बहिणींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार