उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट करण्यासाठी रूतुजा दिवेकर यांनी सांगितल्या काही सोप्या ट्रिक्स

महाशिवरात्रीनंतर वातावरणामध्ये अनेक बदल पाहायला मिळतात.(atmosphere) फेब्रुवारी महिना संपल्यावर गर्मीमुळे अनेकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. महाशिवरात्रीनंतर हिवाळा संपतो आणि उन्हाळ्याला सुरूवात होते. मुबंईसारख्या शहरांमध्ये तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. उन्हाळ्यात अनेकांना उष्मघाताचा त्रास होतो. त्यासोबतच शरीरातील पाण्याच्या मातत्रा कमी झाल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवतात. अनेकांना उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण खाण्यास आवडत नाही ज्यामुळे त्यांच्या शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि तुम्ही जास्त आजारी पडता. त्यामुळे उन्हाळ्यात स्वता:ला हायड्रेटेड ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

नुकताच सेलेब्रेटी आहार तज्ञ रूतुजा दिवेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या मते उन्हाळ्यात तुमच्या आहारकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. उन्हाळ्यामध्ये तुमच्या आहारामध्ये फळांचा जास्त प्रमाणात समावेश करावा. त्यासोबतच जास्त प्रमाणात पाण्याचे सेवन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल उन्हाळ्यात तुमच्या आहारामध्ये काही विशेष गोष्टींचा समावेश केल्यामुळे शरीर ठंड राहाते. या पोस्टमध्ये रूतुजाने सांगितले की उन्हाळ्यात तुम्ही स्वत:ची काळजी कशी घेऊ शकता.
प्रसिद्ध पोषणतज्ञ रुजुता दिवेकर यांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय खावे याबद्दल सल्ला दिला आहे. रुजुता दिवेकर म्हणाल्या की , वाढत्या उष्णतेत आणि आर्द्रतेत शरीर थंड ठेवण्यासाठी बेलचा रस , भिजवलेले बदाम आणि ताक खूप फायदेशीर आहे. हे पदार्थ केवळ शरीराला थंड ठेवत नाहीत तर (atmosphere)इतर अनेक आरोग्य फायदे देखील देतात.
बेलाचे फळ – बेलाचे फळ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्याच्या पासून तयार केलेके ज्यूस तुम्हाला नैसर्गिक हायड्रेट करते. त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. दिवेकर स्पष्ट करतात की त्यात टॅनिन, फ्लेव्होनॉइड्स आणि कौमरिन सारखे दाहक-विरोधी संयुगे असतात. बेलाच्या फळाचे पेय तुमच्या शरीरातील सूज कमी करतात. त्यात जीवनसत्त्वे अ आणि क आणि फायबर देखील असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करतात. यामुळे जळजळ कमी राहते. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि विषाणूजन्य संसर्ग रोखते.
तुमच्या आहारात त्या ऋतूमध्ये खाल्ली जाणाऱ्या फळांचा समावेश करा ज्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. दुपारच्या जेवणात दही-भात खा, जे प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सचे चांगले मिश्रण आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तुम्ही भिजवलेले बदाम खावेत. मेंदूला तीक्ष्ण ठेवण्यासोबतच, (atmosphere)भिजवलेले बदाम त्वचा आणि नखांचेही संरक्षण करतात. यामध्ये थंड करण्याचे गुणधर्म देखील आहेत. बदाम नैसर्गिकरित्या थंड करणारे अन्न आहे, म्हणूनच ते थंडाई सारख्या पेयांचा देखील एक भाग आहे. दुपारच्या जेवणासोबत एक ग्लास ताक पिणे फायदेशीर ठरेल. त्यात प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारतात. याशिवाय, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
रात्रीच्या जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी गुळाचे पाणी प्या. एका ग्लास पाण्यात १ चमचा गूळ मिसळा. या मिश्रणाचे अनेक आरोग्य फायदे आहेत जसे की आम्लता कमी करणे आणि झोपेची गुणवत्ता सुधारणे. दुपारच्या जेवणात दही-भात घ्या, जे प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्सचे चांगले मिश्रण आहे. रात्रीच्या जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी गुळाचे पाणी घ्या. १ ग्लास पाण्यात १ चमचा गूळ मिसळा.
हेही वाचा :
ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी
सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?
महिला दिनी लाडक्या बहिणींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार