चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. बलात्कार, (gang)अत्याचार, विनयभंग, हत्या अशाप्रकारच्या घटनांचं सत्र सतत महाराष्ट्रात सुरु असल्याचं दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्हेगारीला आळा घालण्याऐवजी काही राजकीय आणि प्रशासनातील लोकांचा या नराधमांवर वरदहस्त असल्याचं देखील समोर येत आहे.

पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमधील तरुणीवर अत्याचारानंतर पुन्हा एक संतापजनक घटना मुंबईच्या जोगेश्वरीमधून समोर आली आहे. एका चिमुकलीवर काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा :
सेमी फायनलवेळी पाऊस पडला तर हा संघ थेट फायनलमध्ये पोहचणार
कराड गँगच्या अमानवीय क्रूरतेचा आणखी एक मोठा पुरावा समोर!
बाबा वेंगाची नवीन भविष्यवाणी थक करणारी….