पत्नीचा राग अनावर भरचौकात पतीला जबरदस्त लाथा बुक्क्यांनी चोपला Video viral

सोशल मीडियावर दर सेकंदाला अनेक विचित्र घटना व्हायरल होत (public)असतात.त्यात पुन्हा एकदा अशीच एक अजब घटना व्हायरल होत आहे,ज्यात एका पत्नीने भरचौकात तिच्या पतीला जबरदस्त मारहाण केली आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटकरी आश्चर्यचकित झालेले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका रस्त्यावर महिला आणि पुरुष दिसत आहे.काही वेळानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी होण्यास सुरुवात होते.जर पुढे पाहिले तर महिलेने चक्क त्या व्यक्तीला जमिनीवर पाडले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.ऐवढेच नाही तर त्या पुरुषाकडूनही महिलेला(public)मारहाण होत आहे.रस्त्यावरुन जाणारे प्रत्येकजण दोघांची मारामारी पाहून हैराण झालेले आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र आतापर्यंत व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून असंख्य लाईक्स मिळालेले आहेत.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान(public) व्हायरल झाला असून, लोक आश्चर्यचकित होत आहेत.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हाणामाराची हा व्हिडिओपाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यातील अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत.एका यूजरने कमेंट केली,”घरातील भांडण रस्त्यावर आणू नये” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”नक्की काय झाले असेल”तर काहींनी महिलेच्या धाडसाचे कौतुकही केलेले आहे.
हेही वाचा :
चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल
संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का
‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी