टॉपलेस होऊन अंगाला गुलाब लपेटून ‘या’ अभिनेत्रीने चुकवला काळजाचा ठोका

मराठी अभिनेत्री सोशल मीडियावर भरपूर सक्रिय असतात. हॉट बोल्ड फोटोज(heart) टाकून त्या लोकांना घायाळ करतच असतता. तसंच संस्कृती बालगुडे सुद्धा एकामागोमाग एक हटके फोटोशूट सोशल मिडियावर पोस्ट करत असते. अलीकडेच तीने तिचे हे नवीन फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. संस्कृतीच्या या हटके फोटोशूटची प्रचंड चर्चा होत आहे.

कारण यापूर्वी कोणत्याही मराठी अभिनेत्रीने असे फोटोशूट(heart) केले नव्हते. तिच्या आऊट ऑफ द बॉक्स फोटोशूटबद्दल चाहते तिचे कौतुक करत आहेत. यामध्ये ती टॉपलेस दिसून येत आहे आणि एका भूमिकेसाठी तिनं तिचे लांबसडक केस सुद्धा कापलेले आहेत. तिच्या नवीन हेअर कटची इंटरनेटवर बरीच चर्चा सुरू आहे. हे फोटोज पाहून तुम्हीही क्लीन बोल्ड व्हाल.

संस्कृतीने हे अत्यंत बोल्ड फोटोज इंस्टावर शेअर करून अक्षरश: आग लावली आहे. निळ्या रंगाची बॅगी पँट कॅरी करून टॉप न घालता अंगावर पांढऱ्या रंगाची सुंदर गुलाबाची फुलं लपेटली आहेत. या फुलांची पाने तिने पॅण्टमध्ये इन केली आहेत. यामध्ये ती एखाद्या फुलदाणीप्रमाणे सुंदर रंगीबेरंगी भासते आहे.

यामध्ये संस्कृतीने भडक न्यूड मेकअप केला आहे. भरपूर पिंक कलर ब्लश, आयशॅडो, ब्राऊन लिपस्टिक लावून ती एकदम बोल्ड दिसते आहे. ब्लॅक रंगाचं काजळ आणि आयलायनर लावून तिने हा लुक कम्प्लिट केला आहे. संस्कृतीने तिचे लांबसडक केस कापून बॉबकट केलेला दिसतो आहे ज्यावर कमेंट्सचा पाऊस पडतो आहे.

या लुकवर संस्कृतीने पोझही तितक्यात किलर दिल्या आहेत. कधी बसून, तर कधी झोपून ती खूपच आकर्षक दिसते आहे. अंतवर्स्त्र सोडाच पण साधा हलका टॉपही परिधान न करता फक्त फुलं अंगाला लपेटणं खूपच रिस्की आहे, तरीही संस्कृतीने ही हिंमत केली याचं सर्वजण कौतुक करत आहेत.

“मी खरंतर हा बॉबकट लूक एका चित्रपटासाठी केला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास असून या नव्या चित्रपटासाठी मी खूपच उत्सुक आहे. यातून काहीतरी वेगळेपणा तुम्हाला सुद्धा अनुभवता येणार आहे. जेव्हा आम्ही हे फोटोशूट केलं तेव्हा ते खूप वेगळ्या पद्धतीने केलं गेलं जेणेकरून मला स्वतःला मी किती वेगळी दिसते याचा सुद्धा आनंद आणि अनुभव मिळेल’, असे संस्कृती म्हणाली.

पुढे संस्कृती म्हणाली, मी कापलेले केस हे कॅन्सर पेशंटना दान करणार आहे. खरे तर केस कापण्याच्या दोन-तीन दिवस आधी मी इन्स्टाग्रामवर स्क्रोल करत होते तेव्हा काही मुलींनी त्यांचे केस कापून उरलेले केस दान केल्याचे पाहिले. तेव्हा माझ्या मनात हा विचार आला आणि मग मी सुद्धा कॅन्सर पेशंटना आपले केस दान करण्याचा निर्णय घेतला,’ तिच्या या धडाडीच्या निर्णयाचे नेटक-यांकडून कौतुक होत आहे. शिवाय तिच्या या नव्या लुकच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

हेही वाचा :

रायगडमध्ये आभाळ फाटलं; तीन नद्यांनी ओलांडली धोका पातळी, शाळांना सुट्टी जाहीर

पवना धरणक्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस: एका रात्रीत पाणीसाठा 10 टक्क्यांनी वाढला

MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट