पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे.(expensive)त्यामुळे मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे सर्वच पालेभाज्यांच्या भावात मागील आठवड्याच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मेथीचे भाव कडाडले असून, घाऊक बाजारात जुडीला दर्जानुसार ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे, (expensive)तर कोथिंबिर जुडीला घाऊक बाजारात २० ते ३० रुपये भाव मिळत आहे. होणाऱ्या मालामध्ये खराब व दर्जाहीन मालाचे प्रमाण आहे.
ग्राहकांकडून दर्जेदार मालाला मागणी आहे. (expensive)येथील घाऊक बाजारात रविवारी दि. १ कोथिंबिरीची ७० हजार जुडी आवक झाली. नेहमीच्या तुलनेत ही आवक जवळपास निम्मी आहे, तर मेथीची मागील आठवड्यात ४० हजार जुडी झालेली आवक आज फक्त २० हजार नोंदविण्यात आली.
हेही वाचा :