अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोकाचा संगीत नाईटमध्ये राडा

सध्या सर्वत्र उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लाडका लेक अनंत अंबानी यांच्या लग्नाची(nightingale) चर्चा होत आहे. अनंता अंबानी 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहेत. याआधी या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले असून सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ दिसत आहेत. या संगीताच्या फोटोमध्ये अंबानी कुटुंबाच्या मोठ्या सूनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

shloka mehta ने यावेळी अभिनेत्री करीना कपूरचा लूक कॅरी केला होता. तिच्या या हटके लुकवरून कोणाचीच नज हटली नाही. श्लोका मेहताने अभिनेत्री करीना कपूरचा ‘बोले चुडियाँ’ हा लुक तयार केला होता(nightingale). तिच्या या लुकवरून कोणाचीच नजर हटली नाही. तिचा हा लुक पाहून चाहत्यांनी अंबानींच्या सूनेने तर सर्वांना पाणी पाजले असे म्हटले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनंत राधिकाच्या संगीतात श्लोकाचा लुक
श्लोका मेहताने अभिनेत्री करीना कपूरचा ‘बोले चुडियाँ’ हा तिच्या भावाच्या संगीत रात्रीचा लुक पुन्हा तयार केला. बॅकलेस ब्लाउजसोबत पीच कलरचा लेहेंगा परिधान करून श्लोका खूपच सुंदर दिसत होती.

श्लोकाचा ब्लाउज हुबेहूब करीना कपूरच्या ब्लाउजच्या डिझाईनसारखा होता. गाण्यात करिनाने ब्लाउजसोबत पलाझो घातला होता, तर श्लोकाने लेहेंगा घातला होता. श्लोकाचा हा ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता.

श्लोका अंबानीचे दागिने
हा लुक पूर्ण करण्यासाठी श्लोकाने आउटफिटसह श्लोकाने मॅचिंग डायमंड ज्वेलरी घातली आणि तिच्या केसांमध्ये पोनी टेल बनवली. या लूकमध्ये श्लोकाने जबरदस्त पोज दिली आणि ती लेहेंगा फ्लाँट करताना दिसली. तिच्या या लुकवरून कोणाचीच नजर हटत नाही आहे. तिचा हा लुक पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल.

​हिऱ्याच्या बंगड्या
यावेळी श्लोकाने हिऱ्याच्या बांगड्या कॅरी केल्या आहेत. तुम्हचा लुक कसा आहे यावर दागिन्यांची निवड करा यामुळे तुमचा लुक सुंदर होण्यास मदत होईल. यावेळी श्लोका खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या लुकवरून कोणाचीच नजर हटली नाही.

​हेअरस्टाईलने दिला हटके लुक
हा लुक पूर्ण करण्यासाठी श्लोकाने पोनी टेल बंधला होता. तुम्ही देखील असा लुक कॅरी करू शकता. जेव्हा तुम्ही बॅकलेस ड्रेस कॅरी करता तेव्हा हेअर हाय टाय किंवा पोनी बंधण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा लुक सुंदर दिसण्यास सुंदर होईल. तुमच्या हेअरस्टाईलने तुमचा लुक बदलण्यास मदत होईल.

यावेळी श्लोकाचा ब्लाऊजवर सिंपल नक्षी काढण्यात आली आहे. या ब्लाऊजला लटकन लावण्यात आली होती. या पिच रंगाच्या लेहेंग्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिने हातामध्ये हिऱ्याचा कडा देखील कॅरी केला आहे. हिऱ्यात न्हावून निघालेल्या श्लोकाला पाहून चाहते देखील थक्का झाले आहेत.

हेही वाचा :

तीन संघटना एकत्र येऊन राज्यात तिसरी आघाडी? बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?

ठरलं! ‘या’ तारखेला मांडलं जाणार देशाचं बजेट; सर्वसामान्यांसाठी होणार मोठ्या घोषणा?

‘मला खेळायचं…’, स्टार खेळाडूने निवृत्तीतून घेतला यू-टर्न? बोर्डाला केली अपील