महिला कोणत्या वयात सर्वात आकर्षक दिसतात 99% पुरुषांना माहित नाही जाणून घ्या सत्य

सौंदर्याशी संबंधित दोन मोठी सत्यं आहेत आणि ते म्हणजे पहिले, सौंदर्य हे वयावर अवलंबून(beauty) नसते आणि दुसरे, सौंदर्याची प्रशंसा करण्याचा स्वतःचा दृष्टिकोन… म्हणून या दोन्ही गोष्टी स्वतःच मिथक आहेत. यानंतरही, बहुतेक लोक हे जाणून घेण्यास उत्सुक असतात की कोणत्या वयात महिला सर्वात सुंदर असतात? तथापि, बरेच लोक असे मानतात की सर्वात सुंदर दिसण्याचे वय १८ आहे, तर काहींचे मत आहे की वय २० किंवा २५ आहे. पण तुम्हाला काय वाटते?

महिलांचे सौंदर्य हे कोणत्याही विशिष्ट वयापुरते मर्यादित नाही हे मात्र नक्कीच जगजाहीर आहे. म्हणून, ते मोठ्या प्रमाणात व्यक्तिनिष्ठ आहे आणि सौंदर्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे. अनेकदा २-३ मुलांची आई असणारी महिलाही इतकी फीट आणि सुंदर, आकर्षक दिसते की तिच्या वयाचा अंदाजही लावता येत नाही. तर २० वयाची मुलगी कधीतरी तिच्या वयापेक्षा अधिक थोराडही दिसू शकते. मात्र यानंतरही, समाज आणि संस्कृतीनुसार सौंदर्याचे मानक बदलत राहतात. हे जाणून घेण्यासाठी, नॉर्डकेम संस्थेने एक संशोधन केले आहे आणि (beauty) याबाबातच अधिक माहिती आम्ही या लेखातून देत आहोत.
सौंदर्य चाचणीसाठी केलेल्या या संशोधनात सुमारे १६ हजार महिलांचा समावेश करण्यात आला. यामध्ये, महिलांनी कबूल केले की त्या २३ ते २७ वयोगटातील सर्वात सुंदर दिसतात. खरंतर, या वयात महिला प्रौढ होतात, ज्यामुळे त्या अधिक सुंदर दिसतात असा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. बरेचदा २ मुलांना जन्म दिल्यानंतरही महिला सुंदर दिसतात असा अनेकांचा कयास पहायला मिळतो.
असे मानले जाते की २० ते ३० वयोगटातील महिला १८ ते १९ वयोगटातील महिलांपेक्षा जास्त आकर्षक असतात. कारण, काळाबरोबर स्त्रिया प्रौढ होतात आणि त्यांचा अनुभव, स्वावलंबन आणि स्व-स्वीकृतीची भावना त्यांना आणखी सुंदर आणि आकर्षक बनवते. कारण त्यांचा आत्मविश्वास या (beauty) वयात त्यांच्या वागण्याबोलण्यात दिसून येतो आणि म्हणूनच अनेकदा मुलं मोठ्या वयाच्या महिलेच्या प्रेमात पडताना दिसतात.
Allure च्या दुसऱ्या एका अभ्यासानुसार, पुरुषांचा असा विश्वास आहे की स्त्रीचे सौंदर्य २९ व्या वर्षी शिखरावर असते, तर स्त्रिया स्वतःला आणखी आकर्षक दिसण्यासाठीही काही वर्षे देतात, ज्याचे सरासरी उत्तर ३१ आहे. यासाठी, अल्युअरने दुसऱ्या संस्थेच्या सहकार्याने देशभरातील २००० लोकांचे सर्वेक्षण केले असल्याचेही समोर आले आहे.
अल्युअरने एका भागीदार संस्थेसोबत आणखी एक अभ्यास केला, ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता. अभ्यासात पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता, असे आढळून आले की महिला वयाच्या 30 व्या वर्षी सर्वात आकर्षक असतात. त्यामुळे अभ्यासानुसार साधारण तिशीनंतर महिलांचे सौंदर्य अधिक आकर्षक असल्याचे दिसून येते.
अनेक महिलांमध्ये वयाच्या ४० व्या वर्षानंतरही चेहऱ्यावर चमक आणि शरीरात फिटनेस दिसून येतो. अनेक भारतीय महिलांचा यामध्ये समावेश करता येईल. अनेक भारतीय अभिनेत्रीही तरूणपणापेक्षा आता वयाच्या ४० नंतर अधिक आकर्षक आणि सुंदर दिसू लागल्याचे अनेकांना दिसून येईल. यामध्ये काजोल, शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा, माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्रींची नावंही आपण घेऊ शकतो.
केवळ अभिनेत्रीच नाही तर सामान्य महिलाही वयाच्या ४० वर्षांमध्ये अनेकदा अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात असा अंदाज वर्तविण्यात येतो. ऑफिसमध्ये आम्ही याबाबत चर्चा केली असता अनेकांचा असा निष्कर्ष निघाला की, वयाच्या चाळिशीनंतर महिला अधिक आकर्षक दिसतात कारण त्यांच्यामध्ये एक शांतता, प्रगल्भता दिसून येते.
हेही वाचा :
ICC ची मोठी घोषणा चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्याला मिळणार कोटींचे बक्षीस उपविजेत्यांसाठीही मोठी रक्कम
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!
हंपबॅक व्हेलने जिवंत माणसाला गिळले पण पुढच्याच क्षणी जे घडलं… Video Viral