“काँग्रेस आणि ठाकरे गटाचा ईव्हीएमवर हल्ला, पण सुप्रिया सुळेचं स्पष्टीकरण: ‘दोष देता येणार नाही!
विधानसभा निवडणुकीत(Political news) महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जवळपास प्रत्येक दिवशी ईव्हीएम यंत्रातील फेरफाराचा मुद्द्यावरुन आगपाखड...