मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. पुण्याहून विशेष विमानाने छगन भुजबळ यांना मुंबईला आणण्यात आलं आहे. त्यांना मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये(hospital) दाखल करण्यात आलं आहे.
छगन भुजबळ आज पुण्यात होते. मात्र अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून हॉस्पिटलमध्ये(hospital) दाखल करण्यात आलं.
भुजबळ यांना नेमका काय त्रास होतोय? याची माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यांच्या हिंतचिंतकांकडून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली जात आहे.
हेही वाचा:
लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?
आर्याची मजेदार टिप्पणी: ‘त्याचे खायचे दात वेगळे…’ आणि निक्कीवर प्रेमळ चेष्टा!
“दिग्गज ग्रुप कंपनीची दिवाळखोरीची लकेर; शेअरचा भाव ₹43 वर पोहोचल्याने गुंतवणूकदारांवर संकट!”