मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आलं आहे. काल अचानक छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.
पुढील 3-5 दिवस बाळासाहेब रूग्णालयात(hospital) डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
Balasaheb Ambedkar was admitted to a hospital in Pune in the early hours of Thursday morning, October 31, for a chest pain.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
Balasaheb Ambedkar is being treated at the ICU for a blood clot in his heart. and
हेही वाचा :
दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद रिषभ पंतने गमावले! कोणाला मिळणार कॅप्टन्सी
बापरे बाप! 3 रुपयांचा शेअर एका दिवसात थेट 2,36,250 रुपयांवर
अजितदादा- फडणवीसांना धक्का! सीएमपदासाठी जनतेची एकनाथ शिदेंनाच सर्वाधिक पसंती