58 रुपयांपासून BSNL चे 5 स्वस्त प्लॅन्स, स्वस्त प्लॅन्स जाणून घ्या
स्वस्त रिचार्ज प्लॅन हवा आहे का? मग चिंता करू नका. तुम्ही BSNL चे (phone plans)युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. BSNL 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक उत्तम प्लॅन्स ऑफर करत आहे. असे अनेक प्लॅन्स आहेत जे कॉलिंगसोबतच डेटा देखील देतात. डेली डेटा पॅक संपला तरी 40Kbps च्या वेगाने इंटरनेट मिळते. येथे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन आहेत. खाली विस्ताराने जाणून घेऊया.BSNL च्या पोर्टफोलिओमध्ये युजर्सच्या गरजेनुसार अनेक परवडणारे प्लॅन्स आहेत. असे अनेक प्लॅन्स आहेत जे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेटा, कॉलिंग आणि अतिरिक्त फायदे देतात. कमी खर्चात सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी स्वस्त प्लॅनच्या शोधात असलेल्यांसाठी हा प्लॅन उत्तम पर्याय ठरू शकतो.
तुम्हाला किफायतशीर डेटा सोल्यूशन प्लॅन हवा असेल तर BSNL चा 58 रुपयांचा प्लॅन बेस्ट आहे. यात 7 दिवसांच्या वैधतेसाठी हायस्पीड डेटा दिला जातो. यात रोज 2 GB डेटा मिळतो. मात्र, कंपनी प्लॅनमध्ये कॉल आणि SMS ची सुविधा देत नाही. हा प्लॅन त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी किंमतीत शॉर्ट (phone plans)टर्म डेटा प्लॅनची गरज आहे.यामध्ये 14 दिवसांची वैधता म्हणजेच रोज एक TB डेटा रोलआऊट केला जातो. यामध्ये युजर्संना अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंगचा फायदा मिळतो. बजेट-फ्रेंडली प्लानमध्ये कॉलिंग आणि डेटा दोन्हीचा कॉम्बो मिळतो.
BSNL च्या प्लॅनची किंमत 94 रुपये असेल. यात एकूण 90 GB डेटा रोलआऊट आहे. प्रत्येक दिवसासाठी 3 GB. या प्लॅनची वैधता 30 दिवसांची आहे. यात लोकल आणि नॅशनल कॉलिंगसाठी 200 मिनिटे मिळतात.या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळतात. यात रोज 2 GB डेटा मिळतो(phone plans). डेली डेटा पॅक संपल्यानंतरही युजर्स 40 Kbps च्या स्पीडने इंटरनेटचा वापर करतात. यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचाही फायदा मिळतो.यात 18 दिवसांच्या वैधतेसह एकूण 36 GB डेटा रोलआऊट आहे. प्लॅनमध्ये युजर्संना रोज 2 GB डेटा मिळतो. जर डेली डेटा पॅक संपला तर स्पीड 40 Kbps वर राहतो. या स्पीडसोबत 18 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा मिळतो.
हेही वाचा :
थंडी परतणार! येत्या 24 तासात महाराष्ट्रातील वातावरण बदलणार
एक नाही तर तब्बल 9 आयपीओ खुले होणार; पुढील आठवड्यात कमाईची मोठी संधी!
‘विरोधी पक्षाचा पूर्ण सफाया, ६५ वर्षांत असं कधीच घडलं नाही…’, मविआ नेत्याचे सूचक वक्तव्य