सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

1 डिसेंबर 2024 रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याची(buy gold) किंमत 7,150 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,800 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर काल 30 नोव्हेंबर रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,161 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,812 रुपये प्रति ग्रॅम होती. आज डिंसेबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. मात्र आता हा दर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या(buy gold) प्रति 10 ग्रॅमचा दर 71,500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,500 रुपये झाला आहे. चंदीगडमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,650 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,150 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,620 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,100 रुपये झाला आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,650 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,150 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,620 रुपये झाला आहे. जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,650 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,150 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,620 रुपये झाला आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,500 रुपये झाला आहे.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,500 रुपये झाला आहे. नागपूर शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,500 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,500 रुपये आहे. नाशिक शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,530 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,030 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 58,530 रुपये आहे.

भारतात आज चांदीची किंमत 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्राम आहे. भारतात काल चांदीची किंमत 91.60 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,600 रुपये प्रति किलोग्राम होती. आज सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. चंदीगडमध्ये आज चांदीची किंमत 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

दिल्लीत आज चांदीची किंमत 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. कोलकातामध्ये आज चांदीची किंमत 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्राम आहे. पुण्यात आज चांदीचा भाव 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. नाशिकमध्ये आज चांदीचा दर 91.50 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,500 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

हेही वाचा :

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

शरद कपूरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; शाहरुख खानच्या ‘जोश’ चित्रपटात दिसला होता अभिनेता!

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!