राहुल गांधींची मोदींवर सडेतोड टीका: “जातीजणगणनेचा आदेश जनतेने दिला आहे, पंतप्रधानांनी तो मान्य करावा”
नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान (minister)नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी जातीजणगणनेचा मुद्दा उपस्थित...