सॅमसंग गॅलेक्सी S25 सिरीज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स!

आजपासून 7 फेब्रुवारी 2025 भारतात Samsung Galaxy S25 ची विक्री सुरू (samsung galaxy)झाली आहे. कंपनीने 22 जानेवारी रोजी अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात ही सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये गॅलेक्सी S25, गॅलेक्सी S25 प्लस Galaxy S25 Plusआणि गॅलेक्सी S25 अल्ट्रा Galaxy S25 Ultra मॉडेल्स लाँच करण्यात आले. हे तिन्ही फोन आजपासून भारतात खरेदी करता येतील.

फोनची किंमत:
गॅलेक्सी S25:
12GB + 256GB: ₹80,999
12GB + 512GB: ₹92,999
गॅलेक्सी S25 प्लस:
12GB + 256GB: ₹99,999
12GB + 512GB: ₹1,11,999
गॅलेक्सी S25 अल्ट्रा:
12GB + 256GB: ₹1,29,999
12GB + 512GB: ₹1,41,999
1TB: ₹1,65,999
सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी केल्यास विशेष रंग पर्याय उपलब्ध होतील. सॅमसंगने फ्लॅगशिप सिरीज (Flagship Series) डिव्हाइस खरेदी (samsung galaxy)करणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत.
एक्सचेंज बोनस: Galaxy S25 सिरीजसाठी जुना फोन ट्रेड इन केल्यास ₹9,000 चा एक्सचेंज बोनस मिळेल.
Samsung Galaxy S25 l HDFC क्रेडिट कार्ड ऑफर:
HDFC क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार (samsung galaxy)केल्यास ₹9,000 चे अतिरिक्त एक्सचेंज मूल्य मिळेल.
HDFC क्रेडिट कार्ड पूर्ण स्वाइप केल्यावर ₹8,000 चे त्वरित सवलत
इतर उत्पादनांवर सूट: या फोन्ससोबत Galaxy 7, Galaxy Ultra किंवा Galaxy Buds 3 खरेदी केल्यास ₹18,000 ची सूट मिळेल.
हेही वाचा :
मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन
गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… Video Viral
चेन्नईत एड शीरनच्या कॉन्सर्टमध्ये ए. आर. रहमानचा जलवा, ‘उर्वशी-उर्वशी’ने रंगला माहोल!