दीपिका पदुकोण ‘या’ दिवशी होणार आई, डिलिव्हरी डेटचं एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत खास कनेक्शन?

बॉलिवूडची सूपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच चाहत्यांना गूड न्यूज(delivery) देणार आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह लवकरच या जगात त्यांच्या चिमुकल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या घरात लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका आणि रणवीर गोड बातमी देणार आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. दीपिका प्रेग्नेंन्ट असून आता तिच्या डिलिव्हरी डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंहने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रेग्नेन्सीची(delivery) घोषणा केली होती. सप्टेंबरमध्ये दोघेही आई-बाबा होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणच्या बाळाच्या जन्माची तारीख समोर आली आहे. दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरी डेटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचाही या तारखेशी संबंध आहे. दीपिका पदुकोण तिच्या पहिल्या बाळाला कधी जन्म देणार हे जाणून घ्या.

दीपिका पदुकोण सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. दीपिका पदुकोण या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आई होणार आहे. दीपिकाची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार या कपलच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर सर्व काही ठरल्याप्रमाणे झालं तर दीपिका पदुकोण 28 सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील रुग्णालयात बाळाला जन्म देईल. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रणवीर सिंहसोबत लग्न करण्यापूर्वी दीपिका पदुकोणने रणबीर कपूरला बराच काळ डेट केलं होतं. दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा होती. पण, दोघांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर दीपिका पदुकोणनं रणबीर सिंह आणि रणबीर कपूरनं आलिया भटसोबत लग्न केलं. दरम्यान, दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरी डेट 28 सप्टेंबर असून या दिवशी तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर याचा वाढदिवस असतो.

हेही वाचा:

सकाळी नाश्त्यात १० मिनिटांत बनवा मेदू वडे: सोपी रेसिपी

“माझ्या पराभवाने खचणार नाही, विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी” – संजयकाका पाटील

महाविकास आघाडीचे आज जोडो मारो आंदोलन; सीएम शिंदेचा विरोधकांना थेट इशारा