मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट गुन्हा दाखल होणार

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांना आता मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. यापुढे मद्यपान करुना गाडी चालवणारा चालक सापडल्यास थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्व वाहतूक पोलिसांना(Traffic police) देण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित चालकाचा परवाना रद्द करण्याची आणि वाहन जप्त करण्याची शिफारस पोलीस(Traffic police) करणार आहेत. कोणत्याही व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्यास त्याला भविष्यात पासपोर्ट मिळवण्यास, परदेशी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
हेही वाचा :
हाय अलर्ट! पुढील 24 तासांत राज्याला पाऊस झोडपणार
IPL मॅच दरम्यान विराट कोहलीच्या बोटांना दुखापत, RCB चं टेन्शन वाढलं
शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय