सनी लियोनीने जिस्म 2 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (debut)पण त्याआधी ती एडल्ट फिल्म इंडस्ट्रीत काम करत होती. तिचं खरं नाव करणजीत कौर वोहरा असून ती कॅनडामधील एका पंजाबी सिख कुटुंबातून आहे.सनी लियोनीने एका मुलाखतीत सांगितलं की, तिला एक अभिनेत्री म्हणून एडल्ट फिल्म्स करायची इच्छा होती म्हणून तिने हा व्यवसाय निवडला. तिला कोणीही जबरदस्ती केली नाही किंवा प्रभाव टाकला नाही. ती केवळ 18 वर्षांची असताना एडल्ट इंडस्ट्रीमध्ये आली होती.

करणजीत कौर – द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी या वेबसीरिजमध्ये सनीने स्वतःची भूमिका साकारली आहे. यात सनीने सांगितलं की, शाळेत असताना एका बॉयफ्रेंडला किस करताना तिच्या वडिलांनी तिला पकडलं होतं. यानंतर घरात मोठा गोंधळ झाला होता. (debut)2011 मध्ये सनी लियोनी भारतात आली आणि बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली. या शोदरम्यानच महेश भट्ट यांनी तिला जिस्म 2 साठी साईन केलं. यानंतर सनी चर्चेत आली.

जैकपॉट, शूटआउट अॅट वडाला, रागिनी एमएमएस 2, हेट स्टोरी 2, एक पहेली लीला, सिंह इज ब्लिंग, वन नाईट स्टँड अशा अनेक चित्रपटांमध्ये सनी लियोनी झळकली. (debut)तिने अनेक लोकप्रिय आयटम सॉंग्सही केले.सनी आज केवळ ती केवळ बॉलिवूडमधील अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिका आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेली लोकप्रिय व्यक्तीमत्व बनली आहे.
हेही वाचा :
रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम
निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा
‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था