निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा

बिग बॉस मराठी 5 मधील लोकप्रिय जोडी निक्की तांबोळी (crossed)आणि अरबाज पटेल यांचं इंटिमेट फोटो समोर आलेत.दोघांनी शॉवर खाली फोटोशूट केलं आहे जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.निक्कीने अरबाजच्या वाढदिवसानिमित्त हे खास फोटोशूट शेअर केलं, ज्यामध्ये दोघेही इंटिमेट पोजमध्ये दिसत आहेत. निक्कीच्या हॉट लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.Lyrics says it all असं कॅप्शन देत तिने #happybirthday, #nikkitamboli, #arbazpatel असे हॅशटॅग शेअर केले. Lady Gagaचं Die with a Smile हे गाणं बॅकग्राऊंडला लावलं आहे. या फोटोशूटने त्यांच्या केमिस्ट्रीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांची ओळख बिग बॉस मराठी 5 च्या सेटवर झाली.

या शोमध्ये दोघांनी पहिल्याच दिवसापासून जवळीक साधली आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. शोमध्ये त्यांनी एकमेकांसाठी उभं राहणं, वादविवाद आणि रोमँटिक क्षण यामुळे ते सतत चर्चेत राहिले.निक्की तिसऱ्या क्रमांकावर राहिली तर अरबाजला मध्येच शोमधून बाहेर पडावं लागलं. (crossed)मात्र शो संपल्यानंतरही त्यांचं नातं अधिक दृढ झालं.

अरबाजच्या वाढदिवसानिमित्त निक्कीने शेअर केलेलं शॉवर फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ असलेल्या इंटिमेट पोजमध्ये दिसत आहेत.निक्कीचा हॉट आणि ग्लॅमरस लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे. चाहत्यांनी या जोडीवर कमेंट्सचा वर्षाव केला.(crossed)कोणी दोघांना ‘पॉवर कपल’ आणि ‘मेड फॉर इच अदर’ म्हटलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल करत हे शोभत नाही असं म्हटलं आहे.

हेही वाचा :

सतेज पाटील यांना मोठा धक्का, खंद्या समर्थकाने साथ सोडली, दुसरा पक्ष निवडला!

“हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

युद्धबंदीनंतर शेअर बाजार तेजीत, सेन्सेक्स २३०० अंकांनी वाढला

टीम इंडियाला धक्का! विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार?