Maruti ते TATA….5 लाख रुपयात मिळतात या शानदार कार्स

जर, तुम्हाला 5 लाख रुपयापेक्षा कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल, तर किंमतीत (car valuation)कमी पण फिचर्समध्ये कमालीच्या असलेल्या या कार पाहू शकतात.5 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीच्या कार्समध्ये मारुती सुजुकीचा जलवा आहे. त्यांचे 3 मॉडल याच प्राइस रेंजमध्ये येतात.

मारुती ऑल्टो के 10 या कारची एक्स-शो रुम किंमत 3.99 लाख रुपये आहे. कमाल करणारी बाब म्हणजे कंपनी या कारमध्ये 24.39 किमी प्रती तास मायलेजचा दावा करते.मारुती एस-प्रेसो ही कार स्टँडर्ड वर्जनमध्ये 4.3 लाख रुपये किंमतीला सुरु होते. यात तुम्हाला 998cc च इंजिन मिळतं. यात 66 bhp (car valuation)पावर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट होतो.
ऑल्टो के 10 एलएक्सआय हे मारुती ऑल्टो के 10 च अपग्रेड वर्जन आहे. याची सुरुवातीची किंमत 4.8 लाख रुपये आहे. हायवे वर या कारचा मायलेज 21-24 किमी पर्यंत जाऊ शकतो.5 लाखापेक्षा (car valuation)कमी किंमतीत टाटा मोटर्सची टिएगो सुद्धा येते. याच्या स्टँडर्ड वर्जनची किंमत 5 लाख रुपयापासून सुरु होते. यात तुम्हाला 1200cc च पावरफुल इंजिन मिळतं.
हेही वाचा :
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला अणखी एक मोठा धक्का
मुलं रात्री 2 वाजता उठतात आणि आई-वडिलांना…कपिल शर्माचं ‘ते’ विधान चर्चेत!
व्हॉट्सअॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल?