खूशखबर तब्बल २ आठवड्यनंतर सोन्याचा भाव घसरला पाहा काय आहे १ ग्रॅमची किंमत

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे. गेले दोन आठवडे सोन्याचा(gold buyers) भाव केवळ वाढताना दिसत होता. मात्र आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. सध्या लग्नासराईचे दिवस सुरु असून या काळात बाजारामध्ये सोन्याचा अधिक मागणी असते. अशातच आज सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहक मात्र खुश असणार आहेत.

वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २६ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,79,700 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,065 रुपयांना विकलं जात (gold buyers) आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,520 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,650 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,06,500 रुपये इतका आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,79,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,970 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,376 रुपये(gold buyers) इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,797 रुपयांनी विकलं जात आहे.
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 8,050 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,782 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,053 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,785 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,053 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,785 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,053 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,785 रुपये
हेही वाचा :
होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु
लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार
कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन