आनंदाची बातमी! आठवड्याच्या सुरुवातीलाच घसरल्या सोन्याच्या किमती

आठवड्याची सुरुवात ग्राहकांसाठी आनंदाच्या (beginning)बातमीने झाली आहे. याचं कारण म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस देखील सोन्याची किमती कमी झाल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळतेय. त्यामुळे ग्राहकांची चिंता देखील काहीशी दूर झाली आहे.Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज ७ एप्रिल रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 9,05,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,300 रुपयांना मिळेल.(beginning)२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 66,400 मिळेल.१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 83,000 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,30,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 9,05,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 90,530 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 72,424 रुपये इतका आहे.१ (beginning)ग्रॅम सोनं 9,053 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव (1 Gram)
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 8,285 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,038 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 8,288 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,041 रुपये
हेही वाचा :
गौप्यस्फोट धनंजय मुंडेंचे करुणासोबत लग्न नव्हे तर लिव्ह इन रिलेशनशिप
लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता ८ तारखेला येणार
मधुचंद्राच्या रात्री नववधूची विचित्र मागणी बायकोचं बोलणं ऐकताच नवऱ्याला सुटला घाम