हनुमानाची कुंभसह ४ राशींवर कृपा! आर्थिक लाभाची शक्यता

 आज ३० जुलै मंगळवार कृतिका नक्षत्र असून वृद्धि योग आहे. (financer)विष्टि आणि भाव करणाचा शुभ संयोग देखील जुळून आला आहे. कुंभसह ४ राशींना नात्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आर्थिक चणचण कमी होऊ शकते. मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. विशेष मुद्द्यांवर कुणाचा तरी सल्ला घ्यावा. सासरच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत वेळ घालवाल. कौटुंबिक संबंध चांगल्या पद्धतीने सांभाळाल. आळस सोडून रखडलेली कामे पूर्ण करावी. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष :आज तुम्हाला व्यावसायिक निर्णय घेताना विचार स्पष्ट ठेवावे लागतील. ज्यामुळे भविष्यात खूप फायदा होईल. मुलांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेताना (financer)मोठ्यांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत मतभेद होतील. नात्यात सावध राहा. फालतू खर्च करणे टाळा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडेल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

वृषभ :आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. व्यवसायात नवीन काही करण्यापूर्वी मोठ्यांचा सल्ला घ्या. मातृपक्षाकडून तुम्हाला आर्थिक लाभ होतील. कोर्टात सुरु असलेल्या वादातून दिलासा मिळेल. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. विशेष मुद्द्यांवर कुणाचा तरी सल्ला घ्यावा.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. (financer)योग आणि प्राणायामचा अभ्यास करा

मिथुन :आज व्यवसायात अपेक्षा पूर्ण न झाल्याने निराश व्हाल. वैयक्तिक नातेसंबंधात मतभेदांना सामोरे जावे लागेल. जीवनातील कठीण अनुभवांमधून धडा घ्याल. कठोर परिश्रम केल्याने यश मिळेल. सासरच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत वेळ घालवाल.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

कर्क :आज तुम्हाला यश मिळेल. शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता अधिक आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा. राजकारणात काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. सासरच्यांकडून आदर मिळेल. विद्यार्थ्यांना आज अभ्यास कुणाची तरी मदत लागेल.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

हेही वाचा :

भरधाव ट्रकने वाहनांना १ किलोमीटर फरफटत नेलं, पत्रकार हर्षल भदाणे यांचा मृत्यू

प्रदीप शर्मा यांच्या पत्नीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश, शेकडो गाड्यांसह जोरदार शक्तिप्रदर्शन

इचलकरंजीत पुराचे राजकारण: मदतीऐवजी फोटोसेशन वर भर, नागरिकांमध्ये संताप