मित्रांना घेऊन मेहुणीवर बलात्कार केला; नंतर जे केलं ते कहरच..

आधी २१ वर्षीय मेहुणीवर दाजीने बलात्कार केला. नंतर त्याच्याच दोन मित्रांनी(sister in law) लैंगिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली आणि मृतदेह जाळण्यात आला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, २ आरोपी अद्याप फरार आहे.पोलिस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबाने २३ जानेवारी रोजी तिच्या बेपत्ता होण्याबाबत एफआयआर दाखल केला होता. तपासात आशिषचे मुलीशी अवैध संबंध होते ही बाब उघडकीस आली. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता.

बन्सल यांच्या म्हणण्यानुसार, आशिषने शुभम आणि (sister in law)दीपक यांच्यामदतीने मुलीला फसवले आणि नंतर तिला घराबाहेर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने मुलीचा गळा दाबून हत्या केली.हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आलापोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपीने मुलीचा मृतदेह जाळून टाकला. तपासाच्या आधारे, आशिषला अटक करण्यात (sister in law)आली आहे. पोलिस चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.

हेही वाचा :

वीज ग्राहकांना शॉक! ‘इतक्या’ टक्के दरवाढीची शक्यता

जीवे मारण्याच्या धमकीवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “डान्सबार बंद केल्यावर… “

सौरव गांगुलीवर येणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता साकारणार ‘दादा’ची भूमिका!