लॉजवर महिलांचे छुपे व्हिडिओ आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती या व्यक्तीची कुंडली समोर

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत झालेल्या तरूणीवर अत्याचार (details)प्रकरणाचे अनेक बाबी समोर येत आहे. दत्ता गाडे कोण? त्यानं आधी किती गुन्हे केले? याआधीही महिलांसबोत त्यानं हे कृत्य केलं आहे का? आरोपी गाडेची हळूहळू कुंडलीच समोर येत आहे.अशातच दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. दत्ता गाडे शिरूर परिसरातील लॉजमध्ये जाणाऱ्या महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. तसेच विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांवर पाळत ठेवायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार (details)आहे. त्यानं २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्याआधी अनेक गुन्हे केले आहेत. दरम्यान, दत्ता गाडे संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. शिरूर परिसरामध्ये एका लॉजबाहेर बसून, तो महिलांचे छुपे व्हिडिओ काढायचा. विवाहबाह्य संबंध ठेवत असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा.ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून अनेक पीडित महिलांनी तक्रार दाखल केलेली नाही. यामुळे आरोपी दत्ता गाडेचा गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढलेला होता. मात्र, दत्ता गाडेचा पापाचा घडा भरला आणि(details) तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल