जेवणानंतर गोड खायची इच्छा होत असेल तर घरीच बनवा चॉकलेट फज
प्रत्येकालाच चॉकलेट (Chocolate)खायला आवडते. अनेक लोकांना जेवणानंतर गोड खायला आवडते. विकत काही पदार्थ आणल्यापेक्षा घरीच चवदार चॉकलेट फज तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट फज बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे.
चॉकलेट फज बनवण्यासाठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट
दूध
मैदा
साखर
व्हॅनिला इसेन्स
चॉकलेट फज कृती
चॉकलेट फड बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात मैदा, साखर, मीठ,बटर, बेकिंग पावडर, कोको, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून चांगले मिक्स करा.
नंतर हे सारण ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये ठेवा, नंतर एका कढईत पाणी उकळायला ठेवावे.
या पाण्यात साखर आणि कोको पावडर टाकून गॅस बंद करा. आता हे पाणी बटरवर ओतून 40 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा.
40 मिनिटांनंतर, आपण ते ओव्हनमधून बाहेर काढू शकता आणि कुटूंबातील सदस्यांसोबत चॉकलेट फजचा आस्वाद घेऊ शकता.
हेही वाचा :
आजपासून सुरूवात होणार संसदेच्या अधिवेशनाला
मॉर्निंग वॉकला निघाला हत्तीच्या पिल्लांचा कळप;
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रूटी