आयआयटी बाबा पोलिसांच्या ताब्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

महाकुंभ मेळ्यादरम्यान चर्चेत आलेला आयआयटी बाबाला पोलिसांनी (limelight)ताब्यात घेतलं. बाबाजवळ गांजा आढळला. त्यानंतर आयआयटी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. जयपूर पोलिसांनी ही कारवाई केली.रिपोर्टनुसार, नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सब्सटेन्स एनडीपीएस कायद्याअंतर्गत आयआयटी बाबाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. काही वेळानंतर पोलिसांनी आयआयटी बाबाला जामीन मंजूर करण्यात आला.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आयआयटी वाले बाबाकडे गांजाविषयी चौकशी केली. त्यावेळी त्याने प्रसाद असल्याचं सांगितलं. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचेही आयआयटी बाबाने सांगितलं. माझी आत्महत्या आणि अटकेच्या बातम्या खोट्या आहेत. मला अटक करण्यात आलेली नाही. परंतु अमली पदार्थ बाळगल्यासंदर्भात गुन्हा (limelight) दाखल झालाय. यावेळी त्याने जामीन मंजूर झाल्याचेही सांगितलं.
‘मी अघोरी बाबा, गांजाचं सेवन करू शकतो’
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ‘पोलिसांनी काही तास ताब्यात घेतलं. मात्र, आयआयटी बाबाजवळ गांजाचे प्रमाण कमी होतं. चौकशीदरम्यान आयआयटी बाबाने सांगितलं की, ‘मी एक अघोरी बाबा आहे. परंपरेनुसार, आम्ही गांजाचं सेवन करू शकतो’.
#WATCH | Jaipur, Rajasthan | Baba Abhay Singh aka IIT Baba, says, "I have nothing to say about it as of now. It's my birthday, and I want to be happy today." https://t.co/dAHkw551ZP pic.twitter.com/HDYp8CT3tk
—March 3, 2025
दरम्यान, पोलिसांनी सूचना मिळाली होती की, आयआयटी बाबा अभय (limelight)सिंह जयपूरच्या एका हॉटेलात थांबला होता. मात्र, काही कारणावर वाद झाला. त्यानंतर पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबा अभय सिंहला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आयआयटी बाबाकडे गांजा आढळला. त्यानंतर पोलिसांनी आयआयटी बाबाला ताब्यात घेतलं होतं.
हेही वाचा :
अभिनेता गोविंदाच्या आयुष्यात सुनिता सोडून अजून दोन बायका….
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाला पराभूत न करताच मिळणार थेट अंतिम फेरीचं तिकीट
पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा