एमआयएमच्या २ गटात तुफान राडा, जलील यांच्यासमोरच बाचाबाची, नेमकं झालं काय? VIDEO

मुंबईमध्ये आज एमआयएम पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई प्रदेश अध्यक्ष(VIDEO) बदलण्यात आला. मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवले. त्यानंतर फैयाज यांच्या समर्थकांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राडा केला. त्यामुळे दोन गटांमध्ये बाचाबाची झाली. हा राडा कॅमेऱ्यात कैद झालाय. माजी खासदार इम्तियाज जलील त्यावेळी उपस्थित होते.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पत्रकार(VIDEO) परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण त्याआधीच एमआयएमचे कार्यकर्ते भिडले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले होते. एमआयएमचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. इम्तियाज जलील यांच्यासमोरच राडा झाला, पण ते काहीच बोलले नाहीत, त्याचाही राजकीय चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार

… तर फडणवीस राजकारणातून निवृत्त होणार? पदाचा राजीनामा देणार

प्रेग्नंसीच्या आठव्या महिन्यातही दीपिकाने केलं असं काही की..; व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले