हद्दच झाली! रील्ससाठी भररस्त्यावर महिलेचा अजब प्रकार; Video Viral

सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Video Viral)होत आहे, ज्यात व्हायरल होत असलेल्या महिलेने स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्याच्या मधोमध रील्स व्हिडिओ शूट करत आहे. व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेली आहे.

व्हायरल(Video Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रस्त्यावरुन मोठ्या संख्येने जाणारी वाहन दिसत असून मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ दिसत आहे. काही वेळात त्याच रस्त्याच्या मधोमध एक महिला खुर्चीवर मोबाईलमध्ये व्हिडिओ मोड सुरु करते आणि रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांमध्ये डान्स करण्यास सुरुवात करते.

सर्व डान्स हा महिलेने रील्स व्हिडिओसाठी केलेला दिसतो. न घाबरता ती महिला रस्त्याच्या मधोमध बिनधास्त रील्स बनवत आहे. सर्व प्रकार त्याच रस्त्यावरुन जाणाऱ्या एका नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंजाबमधील असल्याचे समजते मात्र नक्की सांगता येणार नाही शिवाय हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ”truescoop” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. एक दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तब्बल २० हजार नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर शेकडो व्ह्यूज व्हिडिओला मिळत आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबत नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत,त्यातील पहिल्या यूजरने कमेटबॉक्समध्ये कमेट केली आहे की,”कारवाई करण्यात यावी”, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,”हे काय पाहण्यास मिळत आहे”, तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहे तर काहींनी महिलेला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे हे सांगितले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

हेही वाचा :

रिलेशनशिपमध्ये नवा ट्रेंड ‘सिमर डेटिंग’! तरुणांमध्ये होतोय लोकप्रिय!

OnePlus चे दोन स्मार्टफोन लाँच, 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजने सुसज्ज! मिळणार हे खास फीचर्स

या पक्ष्यांचे चित्र घरी लावल्यास बदलेल तुमचे नशीब