“हळदीत काकांचा ठुमका; व्हिडिओ पाहून तुम्हीही थिरकाल!”

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेसीर (dance heels)तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. तुम्ही डान्सचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजेच वृद्धांपर्यंतची सर्व मंडळी थिरकताना दिसतात. कधी रस्त्यात, कधी मेट्रोत तर कधी लग्नसंमारंभात अनेकांना डान्स करताना तुम्ही पाहिले असेल. अनेकदा काही डान्स असे हास्यास्पद असतात की, संपूर्ण सोशल मीडियावर हसू पसरते.

तर अनेकदा काही डान्स असे असतात की, बघून त्याचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही, प्रत्येत जण कोणात्या ना कोणत्या ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स बनवतात. सध्या एका हळदीच्या समारंभातील काकांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक(dance heels) मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. काका अगदी बेभान होऊन डान्स करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक काका हळदीच्या समारंभात बेन्जोच्या तालावर ठुमका धरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत अजून एक तरुण देखील आहे. गाणे चालू होताच बेन्जोच्या तालावर काका भन्नाट असा डान्स करायला सुरुवात करतात. काका अगदी(dance heels) मनसोक्तपणे डान्स करत ठुमका धरतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी काकांचे कौतुक केले आहे, तर काहींनी मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. अनेकांनी मजेशीर अशा प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने म्हटले आहे की, हळदीत डान्स करण्याची मज्जाच और असते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, खूप छा डान्स केला काकांनी. आणखी एका युजरने काकांचा नाद नाय करायचा असे म्हटले आहे. चौथ्या एकाने नाचताना कोणाचा विचार नाही करायचा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

हेही वाचा :

‘असुरन’ नंतर वेत्रीमारन आणि धनुष आले एकत्र, चित्रपटासाठी केली हातमिळवणी!

‘भूल भुलैया २’ नंतर या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार तब्बू, पुन्हा साकारणार लक्षवेधी भूमिका!

हिवाळ्यात गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्गाचा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि त्यावरील उपाय