करीना कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 2009 मध्ये आलेल्या ‘कुर्बान’ या चित्रपटातील तिच्या बोल्ड (played)आणि इंटिमेट सीनमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.करण जोहर निर्मित या चित्रपटात करीना कपूर आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, त्यांचे इंटिमेट सीन लोकांच्या लक्षात राहिले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांनी अजून लग्न केले नव्हते.

या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे प्रेक्षकांमध्ये आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. काहींनी या दृश्यांची प्रशंसा केली तर काहींनी तीव्र टीकाही केली. (played)करीना कपूरने याबद्दल बोलताना सांगितले होते की, “ही माझी भूमिका होती आणि मी ती प्रामाणिकपणे साकारली.”एका मुलाखतीत करीना कपूरने स्पष्ट केले होते की, तिला इंटिमेट सीन करणे फारसे सोयीचे वाटत नाही. पण ‘कुर्बान’साठी तिने ही मर्यादा पार केली. या चित्रपटात सैफसोबत तिच्या बोल्ड सीन्सनी सिनेमाचा बोलबाला वाढवला.तिच्या मते, अभिनय हे तिचं काम आहे (played)आणि आवश्यकतेनुसार तिने हे सीन साकारले. याआधी काही चित्रपटांमधील अशा दृश्यांना तिने नकार दिला होता, पण ‘कुर्बान’मध्ये तिने आपली भूमिका समजून ती लीलया साकारली.
हेही वाचा :
पवारांमुळे मोदी तुरूंगात जाता जाता वाचले; राऊतांच्या खळबळजनक दाव्यानं राजकारण पेटणार
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली बातमी!
नव्या सरन्यायाधीशांचा पहिला निर्णय; नारायण राणेंना मोठा झटका