शेजाऱ्याने बाळावर केले कुऱ्हाडीने वार धाडसी आईने वाचवले जीव VIDEO
नवी मुंबईतील बेलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. (slum)बेलापुरात क्षुल्लक कारणावरून हाणामारीची भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.बेलापूरमधील पंचशीलनगर झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. ९ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकारानंतर आरोपीच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या शेजाऱ्याविरोधात बेलापुरातील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.शेजाऱ्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही (slum)शेजाऱ्यात मोठा वाद झाला. या वादादरम्यान, शेजारी कुऱ्हाड घेऊन घरात शिरला. त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात थेट चिमुकल्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चिमुकल्याला जीव वाचवण्यासाठी आई धावली.
आईने चिमुकल्याला कवटाळून हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर हल्लेखोर शेजाऱ्याने पळ काढला. शेजाऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर परिसरातील लोक (slum)घराबाहेर आले. या घटनेने लोकांमध्ये भीती पसरली. या प्रकारानंतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
हेही वाचा :
महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?
आता महागाईमुळे आंघोळही महाग होणार, ‘या’ साबणांच्या किमती वाढणार
“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी