चक्क महिलेच्या कानात साप, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर जगभरातील अनेक विचित्र घटना व्हायरल होत असतात.अनेकदा काही(animal) घटना अशा असतात त्यावर विश्वास ठेवणे ही अत्यंत कठीण होते.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,ज्यावर कोणालाही विश्वास ठेवावा की नाही असे झाले आहे.व्हायरल होत असलेलल्या व्हिडिओमध्ये महिलेच्या कानात चक्क साप दिसून आलेला आहेसापअसा एक प्राणी आहे,ज्याला जगभरातील प्रत्येकजण घाबरतात.

साप जरी अनेक फूट लांब जरी दिसला तरी प्रत्येकांच्या अंगाचा थरकाप उडतो.सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यात कधी घराच्या बेडरुममध्ये साप आढळून (animal)आलेला आहे तर कधी चक्क शुजमध्ये,मात्र कधी अनेक व्यक्ती सापासोबत खेळ करताना दिसून येतात,मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झालेला आहे.पंरतु सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
महिलेच्या कानात दिसत असणाऱ्या सापाचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मव व्हायरल होत असून तो व्हिडिओ ‘figenofficial1’ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे आणि व्हिडिओ खरंच कधी पोस्ट केला या बाबत काही समजू शकलेले नाही,मात्र सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रियाही (animal)आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,”खुपच भयानक आहे” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”काय काय पाहावे लागेल” तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,”कुठली आहे ही घटना”,अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
हेही वाचा :
महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बनतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर!
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
‘रात्री फक्त 2 तासांसाठी गर्लफ्रेंड हवी’; प्रसिद्ध अभिनेत्याचं खळबळजनक वक्तव्य