कॅन्सरच्या ‘या’ दोन लक्षणांकडे कधीच करू नका दुर्लक्ष, वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

आजकाल, वाढतं शहरीकरण, बैठी आणि निष्क्रिय जीवनशैली तसेच वेगवेगळ्या खाद्य (advice)पदार्थांचे सेवन आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे. याशिवाय, प्रदूषणाच्या वाढत्या संपर्कामुळे ही चिंताजनक प्रवृत्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. स्तनाचा कर्करोग हा सामान्यतः महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.

कॅन्सरच्या बाबतीत सर्वात मोठी चिंता म्हणजे लोकांना त्याच्या लक्षणांची जाणीव नसते. कॅन्सरशी संबंधित माहिती असणे महत्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कर्करोगाच्या लक्षणांकडे लक्ष देऊन आणि वेळेवर उपचार घेतल्यास तो रोखता येतो. अशा परिस्थितीत, तज्ज्ञांनी कर्करोगाच्या काही सामान्य लक्षणांबद्दल सांगितले आहे.


तज्ज्ञांचे मत काय आहे?दिल्लीतील अॅक्शन कॅन्सर हॉस्पिटलचे (advice)मेडिकल ऑन्कोलॉची विभागाची संचालक आणि डॉ. जे. बी शर्मा म्हणाले की, हा आजार धोकादायक आणि जीवघेण आहे, परंतु वेळेत ओळखल्यास त्यावर उपचार करता येतात. लोकांना या आजाराबद्दल समजून घ्यावे लागेल. कॅन्सर हा एक असा आजार आहे. त्यामध्ये शरीराच्या पेशी असामान्यपणे वाढू लागतात आणि इतर भागात पसरू लागतात. कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.

जर तुमचे वजन आहारात किंवा व्यायामात कोणताही बदल न करता वेगाने कमी होत असेल तर हे कॅन्सरचे प्रमुख लक्षण आहे. ही कॅन्सरची दोन सामान्य वाटणारी लक्षणे आहेत. जी कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात. याशिवाय. पोटदुखी, स्तनातील गाठ किंवा सूज याकडेही दुर्लक्ष करू नये. असे तज्ञांनी सांगितले. त्याचसोबत तज्ज्ञ म्हणाले, आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, अनियमित जीवनशैली, तंबाखूचे सेवन (advice)आणि हार्मोनल असंतुलन यामुळे लोकांना कर्करोग होण्याचा धोका आहे. म्हणून, कॅन्सरच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे.

हेही वाचा :

भन्नाट ऑफर! HP चा लॅपटॉप मिळतोय फक्त 10 हजारात, खरेदीची सुवर्ण संधी

महाराष्ट्र हादरलं! आई-वडिलांनीच मुलीला साखळदंडात डांबून ठेवलं, समाजात खळबळ

ऐश्वर्या राय बच्चनची लेक आराध्याची दिल्ली उच्च न्यायालयात धाव