पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

 महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दररोज सकाळी पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती नागरिकांसाठी (citizens) जाहीर करण्यात येतात.महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दररोज सकाळी पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती नागरिकांसाठी जाहीर करण्यात येतात. संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलच्या दरात दररोज काही प्रमाणाक चढ- उतार होत असतो. मात्र आजही अर्थात १९ मे २०२४ रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलच्या समोर आल्या आहेत. याच किंमतीच्या आधारे काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या आहेत तर काही शहरात कमी झाल्या आहेत.

मुख्य शहर असलेले मुंबई आणि पुण्याचे दर

मुंबईत

पेट्रोल १०४.२१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये / प्रति लिटर

पुणे (Pune)

पेट्रोल ९०.६१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.६१ रुपये / प्रति लिटर

मेगा सिटीमध्ये आजच्या नवीन जाहीर झालेल्या किंमती

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर मिळत आहे.(citizens) तर आज डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईमध्ये (Mumbai) पेट्रोल १०४.२१ रुपये आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.कोलकत्तामध्ये पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेल ९०.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहेतर चेन्नईमधील पेट्रोल डिझेलचे दर देखील आहेत तसेच आहे. पेट्रोल १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्ही घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे तुम्हाला तुमच्या शहरातील दर समजतील. यासाठी तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास RSP सोबत सिटी कोड(citizens) लिहून 9224992249 या क्रमांकावर एक एसएमएस पाठवावा लागेल.

बीपीसीएलचे ग्राहक असल्यास तुम्ही RSP लिहून आणि 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या अपडेट तुम्हाला तुमच्या शहरानुसार तुमच्या मोबाईल फोनवर (Mobile) एसएमएसद्वारे मिळतील.

हेही वाचा :

दहशतवादी हल्ल्यामध्ये भाजप नेत्याची हत्या…

वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

‘या’ राशीच्या लोकांचा तणाव वाढणार!