सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील काढण्यात आलीये. पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

या भरती प्रक्रियेतून मत्स्यव्यवसाय विस्तार अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि इतरही अनेक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 13 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ही भरती प्रक्रिया एकून 81पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेसह मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. psc.wb.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. psc.wb.gov.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर लगेच करा अर्ज.

यासोबतच काही अटीही भरती प्रक्रियेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. 13 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.