‘या’ तीन शहरांत पेट्रोलच्या किमतीत सुधारणा

आज महाराष्ट्रातील इतर शहरांत पेट्रोल-डिझेलचा भाव काय सुरु आहे (down town)जाणून घेऊ याआज ८ जून २०२४ आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार प्रत्येक शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती निश्चित केल्या आहेत. तर आजचे दर सुद्धा सकाळीच जाहीर झाले आहेत. आज नागरिकांना दिलासा मिळणार की, त्यांच्या खिशाला देखील कात्री बसणार हे आपण या लेखातून सविस्तर जाणून घेऊ. तर आज महाराष्ट्रातील इतर शहरांत काय सुरु आहे भाव खाली दिलेल्या तक्त्यात जाणून घेऊ या…

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०४.५३९१.०६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१५९१.६७
औरंगाबाद१०५.१२९१.६२
भंडारा१०४.६१९१.१५
बीड१०५.३८९०.८७
बुलढाणा१०४.३५९०.९१
चंद्रपूर१०४.४६९१.०२
धुळे१०३.९२९०.४७
गडचिरोली१०५.१८९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.३५९१.८६
जळगाव१०४.०६९०.६१
जालना१०५.७६९२.२२
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०४.११९०.६७
नांदेड१०६.४०९२.८७
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०४.६९९१.२०
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.७१९३.१४
पुणे१०३.९३९०.९६
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५२९१.९६
सांगली१०३.९६९०.५३
सातारा१०५.३४९१.८१
सिंधुदुर्ग१०५.९२९२.४१
सोलापूर१०५.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

बीड, धुळे, गडचिरोली, नागपूर, नांदेड, पुणे ठाणे या शहरांत(down town) पेट्रोलच्या किंमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. तुम्ही तक्त्यात पाहिलं असेल की, आजच्या तारखेला बीडमध्ये आज १०४.३८ रुपये प्रति लिटर, तर धुळे शहरांत १०३.९२ रुपये प्रति लिटर, गडचिरोली मध्ये १०४.७४ रुपये प्रति लिटर, नागपूरात १०४.११ रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये १०६.४० रुपये प्रति लिटर , पुण्यात १०३.९३ रुपये प्रति लिटर तर ठाण्यात १०३.८९ रुपये प्रति लिटर पेट्रोलच्या किमती आहेत . पण, औरंगाबादमध्ये मात्र १०५.१२ रुपये प्रति लिटर पेट्रोची किंमत आहे ; जी ६ जूनच्या तुलनेत किंचित वाढलेली दिसते आहे.

तसेच तुम्ही पाहू शकता की, बुलढाणा, ठाणे, रत्नागिरी या शहरांत डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर चंद्रपूर शहरांत किंचित दरवाढ पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा शहरांत आजच्या तारखेला पेट्रोलची किंमत ९०.९१ रुपये प्रति लिटर, तर ठाण्यात ९०.४० रुपये प्रति लिटर, रत्नागिरी शहरांत ९०.२३ रुपये प्रति लिटर तर चंद्रपूरमध्ये ९१.०२ रुपये प्रति लिटर पेट्रोलची किंमत आहे ; जी ६ जून २०२४ च्या तुलनेत कमी आहे. फक्त चंद्रपुर शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण येथे आज पेट्रोल डिझेलची किंमत ९१.०२ प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कसे ठरवले जातात?

सरकार ऑइल मार्केटिंग कंपनी रोज पेट्रोल-डिझेलच्या (down town)किमतीचे समीक्षण करून सकाळी सहा वाजता नव्या किमती जाहीर करतात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. तसेच हे दर जाहीर केल्यावर नागरिकांपर्यंत पोहचवले जातात.

हेही वाचा :

‘या’ भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट

मोदी सरकारचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला; कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार?

अजितदादांचा फैसला काय; NDA मध्ये राहणार की काकांच्या गोटात जाणार?