पुढील 24 तासांत राज्यात पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा

महाराष्ट्रात काल रविवारी ढगाळ वातावरण होते त्यामुळे पावसाची शक्यता (Department)निर्माण झाली होती, पण पाऊस झाला नाही. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अनेक भागांमध्ये उष्णता वाढली असून, कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. होळीनंतर तापमान वाढते, परंतु यावेळी महिनाभर आधीच तापमान वाढ झाली आहे. अशातच, हवामान खात्याने पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कुठे जाणवणार पावसाचा प्रभाव?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टी क्षेत्रात याचा प्रभाव अधिक जाणवेल. त्यानंतर उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Department)किनारपट्टीवर पावसाची शक्यता असली तरी विदर्भातउकाडा कायम आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले आहे, तर रत्नागिरी , सिंधुदुर्ग , पुणे , सातारा आणि सांगली जिल्ह्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा नाही
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला आहे. हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिला असून, नागरिकांना उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक (Department)उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.हवामान खात्याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणावर येणार असून, उन्हाळा अधिक तापदायक ठरणार असल्याचे सांगितले. केवळ महा

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल