चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर श्रुती आणि शंतनू हजारिकानं केला ब्रेकअप?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलिवूडमधील(relationship counseling)विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री श्रुती हासन ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्रुतीचे शंतनू हजारिकासोबत ब्रेकअप झालं आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. चार वर्षाच्या रिलेशनशिपनंतर आता श्रुती आणि शंतनू यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. श्रुती आणि शंतनू यांच्या ब्रेकअपची चर्चा सध्या का होत आहे? याबद्दल जाणून घेऊयात…

शंतनू आणि श्रुतीच्या ब्रेकअपची(relationship counseling) चर्चा सोशल मीडियावर होत आहे कारण, दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केले. शंतनूसोबतचे रोमँटिक फोटो श्रुतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हटवले आहेत.

श्रुती आणि शंतनू जवळपास 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते. ते एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत होते. शंतनू आणि श्रुती यांनी अजून त्यांच्या ब्रेकअपबद्दल कोणतीही माहिती अथवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. शंतनू हा एक प्रसिद्ध डूडल आर्टिस्ट आहे. त्याने Raftaar, Divine आणि Ritviz यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम केले आहे.

श्रुती हासन शेवटचा सालार हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारन यांनीही मुख्य भूमिका साकारली होती. सालारने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. श्रुतीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा :

ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्ये सीटवर बसताना पडल्या

निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका

‘माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे’, दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज